Author Topic: आई  (Read 4347 times)

Offline joshi.vighnesh

 • Newbie
 • *
 • Posts: 34
आई
« on: July 18, 2012, 08:35:44 PM »
आई...


आई म्हणू मी कोणा, आई मलाच नाही
आईची माया, शोधून मिळ्त नाही..
ठेच लागली पायाला, डोल्यात पाणी यीई.
मुखामध्ये नाव कसे, आईच तू घॆई
संस्काराची शिदोरी, दीली तिने तुला
ईश्वराच रुप तिच विसरु नको तिला
विचार मझ्या मनाला, काय दु:ख त्याला होतंय..
लहानपनापासून ते आई शोधतंय.......


विघ्नेश जोशि....

Marathi Kavita : मराठी कविता


Urmil

 • Guest
Re: आई
« Reply #1 on: July 20, 2012, 11:04:30 AM »
Good

Offline Ratnadeep Rane

 • Newbie
 • *
 • Posts: 24
Re: आई
« Reply #2 on: July 22, 2012, 12:13:27 PM »
Very nice

Offline sylvieh309@gmail.com

 • Jr. Member
 • **
 • Posts: 104
 • Live your Life & make others to live it
Re: आई
« Reply #3 on: July 22, 2012, 04:36:21 PM »
wa  great

Offline chetan.thakur

 • Newbie
 • *
 • Posts: 3
Re: आई
« Reply #4 on: July 23, 2012, 01:18:06 PM »
Nice.. Chaan

sarika Taware

 • Guest
Re: आई
« Reply #5 on: December 01, 2012, 01:07:31 PM »
आई...


आई म्हणू मी कोणा, आई मलाच नाही
आईची माया, शोधून मिळ्त नाही..
ठेच लागली पायाला, डोल्यात पाणी यीई.
मुखामध्ये नाव कसे, आईच तू घॆई
संस्काराची शिदोरी, दीली तिने तुला
ईश्वराच रुप तिच विसरु नको तिला
विचार मझ्या मनाला, काय दु:ख त्याला होतंय..
लहानपनापासून ते आई शोधतंय.......
NICE