Author Topic: मीच सारे घडवले  (Read 2035 times)

Offline joshi.vighnesh

  • Newbie
  • *
  • Posts: 34
मीच सारे घडवले
« on: July 22, 2012, 01:21:49 PM »
आयुष्यातले उतार चढाव स्वाताहुन घडवले
अपयशांना मात्र मी नशीबाला दोशी ठरवले

सुखामध्ये मी सारे गाव डोक्यावर घेतले
दुखात माझ्या मी सारे गाव दोशी ठरवले

हातावरच्या रेषांना मी तितकेच दोशी ठरवले
भविष्य सांगणार्‍या जोशांना मी तितकेच दोशी ठरवले

आकाशातल्या नक्षत्रांना मी तितकेच दोशी ठरवले
राहु अन केतु ला मी तितकेच दोशी ठरवले

कपाळावर लिहणार्‍या सटवीला मी तितकेच दोशी ठरवले
पायाखालच्या पडवीला मी तितकेच दोशी ठरवले

काय सांगु तुम्हाला मी इतके दोशी ठरवले
दोश पाहतच राहीलो मी सुखाचे क्षण हरवले

कोणच दोशी नव्हत कारण मुळात मी ते घडवले
आयुष्यातले उतार चढाव मी स्वताहुन ठरवले..

विघ्नेश जोशी...

Marathi Kavita : मराठी कविता

मीच सारे घडवले
« on: July 22, 2012, 01:21:49 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline sylvieh309@gmail.com

  • Jr. Member
  • **
  • Posts: 104
  • Live your Life & make others to live it
Re: मीच सारे घडवले
« Reply #1 on: July 22, 2012, 04:32:46 PM »
kahi goshti aaplya pan hatat nastat, tylach tar jeevan mhanatat.  :-[

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):