Author Topic: जिवन गाथा  (Read 2021 times)

Offline joshi.vighnesh

  • Newbie
  • *
  • Posts: 34
जिवन गाथा
« on: July 23, 2012, 04:09:29 PM »
ना झीज होता चंदन, चंदन ना सुवाशी
व्याकुळ त्या तुषेची तथा ना कशाशी

गर्भात साठलेले गुढ या जन्मीचे
न जानीयले कुणि भेद या मनाचे

गंगेत लाभते सोक्य पावित्र्याचे
न पुसेत कुणि गंगेस तिच्या दुखाचे

धाव घेई पतंगा ते तेज ना ज्योतीचे
उमगत नाही त्यास खेळ नियतीचे

थकतो रे प्रवाशी हे रस्ते वळनाचे
असत्य चाळती मार्ग ना धोक्याचे

उन पावसाळे हे चक्र ना ह्रुतुचे
बदलती क्षणिक हे दीन काळाचे

सहन केले सारे आजवरी जे भोगाचे
हे कर्म ना ते सारे गतजन्मीचे

सुख आणी दुख जाते भरती अहोटीचे
भरडते जीवन पिट जात्यात जीवणाचे

विघ्नेश जोशी...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: जिवन गाथा
« Reply #1 on: July 23, 2012, 04:33:43 PM »
उन पावसाळे हे चक्र ना ह्रुतुचे
बदलती क्षणिक हे दीन काळाचे

 
chan

sneha padaval

  • Guest
Re: जिवन गाथा
« Reply #2 on: July 24, 2012, 11:56:49 AM »
आदरणीय जोशी साहेब - तुमच्या या कवितेतील हे शब्द जर नीट लिहिलेत तर कविता नीट वाचता येईल व मग काव्यानुभूती का काय म्हणतात ती घेता येईल असे आपल्याला वाटत नाही का ?

तुषेची
सोक्य
असत्य चाळती
चक्र ना ह्रुतुचे
पीट जात्यात जीवणाचे

हे सर्व शब्द मला तरी वाचताना टोचत आहेत अगदी, तुम्हाला काय वाटते?
स्पष्ट लिहिल्याबद्दल राग मानू नये ही विनंती.
स्नेहा.