Author Topic: आशा...  (Read 2787 times)

Offline vaishnavirajeev

 • Newbie
 • *
 • Posts: 27
आशा...
« on: July 26, 2012, 09:06:17 AM »
ताहाणलेले पाखरू म्हणते
चोची पुरता पाणी दे

पेगुळलेले बाळ म्हणते
कुशिमधली गाणी दे


हरवलेली वाट म्हणते
फक्ता तुझा बोट दे

थरथरणारी दिवली म्हणते
आडोशाचा हात दे

निरोपचा श्वास म्हणतो
फक्ता तुझा विश्वास दे....

vaishnavi kulsange

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: आशा...
« Reply #1 on: July 30, 2012, 10:42:03 AM »
chan....

Offline milindkurbetkar

 • Newbie
 • *
 • Posts: 17
Re: आशा...
« Reply #2 on: July 31, 2012, 09:18:46 PM »
mast