Author Topic: पण अन्यायाविरुद्ध लढाव .....  (Read 2811 times)

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
फक्त विश्वास हवा
आपलाच आपल्यावर
असत्यावर वार करावा
सत्याच्या बळावर
सत्य नेहमीच सत्य असत
हे लक्षात ठेवाव
जय होवो वा पराजय
पण अन्यायाविरुद्ध लढाव
त्या लढण्यातही एक
वेगळीच नशा असते 
असत्यालाही कुठेतरी
जाग येत असते
आपण लढलो तर खंर
याच समाधान असते
कधीतरी सत्याचा विजय होणारच
हे ठरलेलेच असते .     
 
« Last Edit: August 06, 2012, 10:54:03 AM by sanjay333 »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: पण अन्यायाविरुद्ध लढाव .....
« Reply #1 on: August 06, 2012, 10:40:54 AM »
chan kavita

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: पण अन्यायाविरुद्ध लढाव .....
« Reply #2 on: August 26, 2012, 09:36:04 PM »
खूप छान....