Author Topic: सुरुवात आपल्यापासूनच करायला पाहिजे.  (Read 4893 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
लढण्याची हिम्मत नसेल तर
काहीच होऊ शकत नाही
अन्याय दिसूनही बोलण्याची
इच्छाच होऊ शकत नाही 
कुणीतरी लढाव
आपण फक्त पहाव
कुत्र्यासारखं शेपूट घालून
आपल्याच विश्वात जगावं
चीड येते मला
समाजातल्या अशा माणसांची
कळत नाही त्यामुळेच
हिम्मत वाढते नराधमांची
म्हणून प्रत्येकान अन्यायाविरुद्ध
आवाज उठवायला पाहिजे
कुणीतरी कां करेल
सुरुवात आपल्यापासूनच करायला पाहिजे.
 


« Last Edit: August 05, 2012, 10:26:09 PM by sanjay333 »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline atulmbhosale

  • Newbie
  • *
  • Posts: 48
good ... keep it up...

dhananjay karshetty

  • Guest

Offline प्रशांत नागरगोजे

  • Full Member
  • ***
  • Posts: 665
  • Gender: Male
    • my poems
खूप छान ....