Author Topic: .........केवढी भीती ?  (Read 1810 times)

Offline avi10051996

  • Newbie
  • *
  • Posts: 27
  • Gender: Male
.........केवढी भीती ?
« on: September 06, 2012, 09:52:00 PM »
........वाढलेल्या थोडाश्या जाडीची महिती तेंव्हाच कळेल ?
पिकलेल्या केसांवरून कोणाची नजर जेंव्हा ढळेल..!

शाप लागल्यागत येईल म्हातारपण हळूच
मृगनयनातील चमक जाईल ओझाळून हळूच
वाटली आसक्ती जरी कितीही फुलण्याची
फुललेल्या फुलाला आहे भीती कोमजन्याची

राहू नये मनाने , कधीही वाटेच्या अधांतरी
जपावे नाते , वाढवाव्या नाती
जगणे होते पहा .....मजेशीर किती .

Marathi Kavita : मराठी कविता