Author Topic: भीती  (Read 2116 times)

Offline Somnath pisal

  • Newbie
  • *
  • Posts: 16
भीती
« on: October 11, 2012, 09:48:44 PM »
जो मरण्याची भीती बाळगतो
तो जिवंतच नाही
जो हरण्याची भीती बाळगतो
तो स्पर्धा खेळतच नाही
जो पैशांसाठी जगतो
तो अर्थहीन जगतो
जो थांबतो
तो संपतोच

Marathi Kavita : मराठी कविता