लागते अनाम ओढ श्वासांना
येतसे उगाच कंप ओठांना
होई का असे तुलच स्मरताना ?
( तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना )
हसायचिस तुझया वस्तरासरखीच फिकी फिकी
मझा रंग होऊन जायचा उगाच गहरा !
शहण्यासारखेच चालले होते तुझे सारे
वेद्यासारखे बोलू जायचा मझा चेहरा !!
एकंती वाजतात पैंजणे
भासांची हालतात कंकणे
कासविस आसपास बघताना......
( तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना )
सनवांदानचे लावत लावत हजार अर्थ
घातला होता मझयपाशी मीच वाद!
'नको' म्हणून गेलिस ती ही किती अलगद
जशी काही कवितेला जावी दाद!!...
मी असा जरी नीजेस पारखा
रात्रीला टळतोच सारखा !
स्वप्नं जागती उगाच नीजातना...
( तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना )
सहजतेच्या धूसर, तलम पडद्यामागे
जपले नाही नाते इतके जपलेस मौन!
शब्द्च नव्हे ; मौनही असते हजार अर्थी!
आयुष्याच्या वेड्या वेळी कळणार कुठून ?
आजकाल मझाही नसतो मी
सर्वांतून एकटाच असतो मी !
एकटेच दूर दूर फिरताना...
( तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना )
One of my favourite songs...