Author Topic: देवा मला रोज एक अपघात कर..  (Read 6678 times)

Offline Prachi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 206
  • Gender: Female
  • हसरी :-)
देवा मला रोज  एक अपघात कर  - 2
आणि तिच्या हातानीच  - 2
जखमा या भर
देवामला रोज एक अपघात कर -  2

कधी तरी कुठे तरी बसावी धडक  - 2
कळ मला यावी  तिला कळावे तडक - 2
घायाळला मिलो - 2, एक घायाळ  नजर
हाय , देवा मला रोज एक अपघात कर - 2

देवा मला ....

अपघाती  सोंग  माझे वाटावे खरे - 2
तिला येता प्रेम मला वाटावे बरे  -  2
दवा दारू मध्ये  - 2, कुठे असतो  असर
 देवा मला रोज एक अपघात कर - 2

खरी व्यथा तेव्हा मग सांगेन तिला -  2
 विचारेल जेव्हा कुठे दुखते तुला -  2
जरा डावीकडे  - 2,जरा पोटाच्या या वर
देवा मला रोज एक अपघात कर - 2

टेकव आता छातीवर  डोके  एकवार- 2
ठोका घेई  झोका ,  उडे आभाळाच्यापार  - 2
व्यथान चाच काय - 2, पडे जगाचा विसर  
देवा मला रोज एक अपघात कर - 2

आणि तिच्या हातानीच जखमा या भर
देवा मला रोज एक अपघात कर - 2


Album : Namanjur
Sandip khare. Salil Kulkarni
« Last Edit: August 04, 2009, 07:51:31 PM by Prachi »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,372
  • Gender: Female
  • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
    • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: देवा मला रोज एक अपघात कर..
« Reply #1 on: January 16, 2010, 03:36:00 PM »
:D :D :D ekdam zakkasssssssss

vallabh Minnath Shinde

  • Guest
VERY NICE

Offline dipjamane

  • Newbie
  • *
  • Posts: 25
Re: देवा मला रोज एक अपघात कर..
« Reply #3 on: June 14, 2012, 03:52:37 PM »
faarach chhaan!!!!!

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):