Author Topic: अजुन तरी रळ सोडुन सुटला नाही डबबा  (Read 4136 times)

Offline sandeep.k.phonde

  • Jr. Member
  • **
  • Posts: 78
  • Gender: Male
  • "garv aahe mala me marathi asalyacha"
अजुन तरी रळ सोडुन सुटला नाही डबबा
अजुन तरी रळ सोडुन सुटला नाही डबबा
अजुन तरी नाही आमचया चािरतयावर िबबा ॥िृ॥
आमचया देिखल मनी आले चादणयाचे पुर
आमहालाही िदसलया शममा अन शममेचे नूर
अजुन तरी परवाना हा शममेपासुन दरु
मैििणीचया लगना गेलो घालुन काळा झबबा
अजुन तरी नाही आमचया चािरतयावर िबबा ॥१॥
कु णी नजरेचा ताणुन बाण के लेली जखमी
कु णी ओठाची नाजुन अििे वापरली हकु मी
अन शबदाचे जाम भरन पािजयेले कोणी
मयखानयातही िमरले आमहा मंिदर मििजद काबा
अजुन तरी नाही आमचया चािरतयावर िबबा ॥२॥
किी गोडीन ग े ा उगेलोजोडीनगे ाणी
रमलो हे जरी िवसरन सारे आमही खुळयावानी
सवयिवाचे घेउनी दान आ े लेजरीकु णी
अजुन तरी सुटला नाही हातावरचा ताबा
अजुन तरी नाही आमचया चािरतयावर िबबा ॥३॥
कोण जाणे कोण मजला रोखुन हे िरते
वाटा देती हाका तिरही पाउल अडखळते
कु ठलया शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते
मोहाहनु ही मोहक माझी हरु हरु णयाची शोभा
अजुन तरी नाही आमचया चािरतयावर िबबा ॥४॥
अजुन तरी रळ सोडुन सुटला नाही डबबा
अजुन तरी नाही आमचया चािरतयावर िबबा ...
हे गंिित वारे िफरणारे
कणाकणाचया िदवयािदवयातून अतर जळते रे
कु ठलया देशी नकळत माझे पाऊल पडले रे
सूर रोजचे कसे नवयान म े नासिभडलेरे
कणाकणाचया िदवयािदवयातून अतर जळते रे
मनात जे जे दडू न होते नकळत आकळते
कणाकणाचया िदवयािदवयातून अतर जळते रे
बेभानाचे भान िजणयाला िबलगुन बसलेले
कणाकणाचया िदवयािदवयातून अतर जळते रे
घन झरझर उतकट झरणारे . . .
हे पिरिचत सारे पूवीचे . . .
तरी आता तयाही पिलकडचे . . .
बघ मनात काही गजबजते . . .
उमजत नाही ओढ कुणाची सुखिवत सलते रे . . .
हे गंिित वारे िफरणारे घन झरझर उतकट झरणारे . . .
हे गीत जयाला पखं सुधदा . . .
अन हवाहवासा डखं सुधदा . . .
किि शंिकत अन िन:शंकसुधदा . . .
उमजत नाही ओढ कुणाची सुखिवत सलते रे . . .
हे गंिित वारे िफरणारे घन झरझर उतकट झरणारे . . .
कसे दजु याचया िपशाने 'मीपण' झगमगते
ही जाणीव अवघी जरतारी . . .
हर शासातुन पिरमळणारी . . .
हर गािातुन तगमगणारी . . .
उमजत नाही ओढ कुणाची सुखिवत सलते रे . . .
हे गंिित वारे िफरणारे घन झरझर उतकट झरणारे . . .
नाव न उरले, गाव न उरले, अवघे ओसरले
हा िपशय िवजेचया ताराचा . . .
हा उतसव बघ अिविथाचा . . .
हा जीव न उरला मोलाचा . . .
उमजत नाही ओढ कुणाची सुखिवत सलते रे . . .
हे गंिित वारे िफरणारे घन झरझर उतकट झरणारे . . .
-संिदप खरे


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा वजा दहा किती ?  (answer in English):