मेघ नसता वीज नसता, मोर नाचु लागले,
ज़ाहले इतुके च होते िक तुला मी पािहले
गोरटया गालावरी का चोरटा हा रिकतमा,
त ू मला चोरन बघताना तुला मी पािहले
एवढे नाजूक आहे वय तुझे माझया फ़ुला ,
रगं देखील पाकळयावर भार वाटू लागले
लाख नकिे उराशी नभ तरीही हळहळे,
हे तुझे नकि वैभव का िरे वर रािहले ?
पाहता तुज रगं उडुनी होई गजरा पाढरा
शलय हे तयाचया उरातील बघ सुगंि ू लागले
भर पहाटे मी फ़ुलानी दषृ काढून टाकली ,
पाहती िवपी तुला जे भय तयाचे वाटले
मेघ नसता वीज नसता, मोर नाचु लागले,
ज़ाहले इतुके च होते िक तुला मी पािहले
- संिदप खरे