Author Topic: तू  (Read 3851 times)

Offline gaurig

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,159
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
तू
« on: December 14, 2009, 11:44:17 AM »
तू

गौरगुलाबी चर्येवर

लालकेसरी टिकली टेकलेली...लालचुटुक ओठांत

गडद गुलाबी गुपिते मिटलेली....लालगुलाबी वस्त्रांत

सौम्य गुलाबी कांती लपेटलेली...मंद गुलाबी गंधाची

एक देहकुपी लवंडलेली...सभोवताल्यांशी राखलेलं

एक फिकटं गुलाबी अंतर...तू ?... छे! ... तू नव्हेसचं तू;

तू तर गुलाबच्या फुलाचे भाषांतर !!

Marathi Kavita : मराठी कविता