Author Topic: Duplicate post ...Other Poems | इतर कविता / कविता... « on: October 09, 2014, 04:  (Read 707 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Other Poems | इतर कविता / कविता...
« on: October 09, 2014, 04:49:19 PM »
आजच मनाकडे तक्रार करत होतो
कविता येत नाहीत म्हणून रागवत होतो
खुप केलि जूळवा जूळव़ी
आरडा ओरडा पण करून पाहिला
पण आता कळतय की
नुसते शब्द म्हणजे कविता नाहीत
जुळलेले यमक म्हणजे कविता नाहीत
तर भावानांचे अश्रु अणि त्यातून वाहिलेले शब्द
ह्याच खऱ्या कविता आहेत...
ह्याच खऱ्या कविता आहेत...

.... अंकुश नवघरे
(स्वलिखित) रात्रो.. ९.५२. ०७.१०.२०१४

ही मी पोस्ट केलेली कविता  ''सविता ताजाने'' ह्या नविन मेम्बर ने इतर कविता ह्या सदराखाली "कविता म्हणजे काय असे नाव बदलून  दी. १९.11.२०१४  रोजी स्वताच्या अकाउंट मधे पोस्ट केली आहे. ह्याची admin ने दखल घ्यावी अशी विनंती
अंकुश नवघरे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Thanks for reporting.

Ti kavita delete keli geli ahhe...asa prakar punna ghadla tar nakki post kara.

MK will never allow copy-pasting poem of other poets.

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
इतक्या जलद प्रतिक्रिये बद्दल खुप खुप धन्यवाद...

... अंकुश नवघरे

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):