Author Topic: MK चे खूप खूप धन्यवाद.  (Read 1148 times)

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
MK चे खूप खूप धन्यवाद.
« on: April 05, 2012, 10:00:58 PM »
मी २००२ पासून कविता लिहितो, पण मधल्या काळात कवितेपासून दुरावलो. कविता करणं सोडून दिल. मनाला हव्यात तश्या कविता जमत नाहीत म्हणून. मग एक दिवस सहज surfing करत असताना MK शी गाठ पडली. Account login केल, काही कविता वाचल्या आणि पुन्हा माझी कविता माझ्या मनात येऊन गायला लागली. आणि आता जगतोय मी कवितेच्या विश्वात....  पुन्हा काव्य रचायला लागली, मनाला हवीत तशी. एका वळणावर मी कवितेला सोडलं, पण जेव्हा मी थांबलो ती परत आली माझ्यात. आता कोणत्याही वळणावर तिचा साथ सोडणार नाही...

MK ने मला माझी कविता परत दिली....याबद्दल खूप खूप धन्यवाद.     :)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: MK चे खूप खूप धन्यवाद.
« Reply #1 on: April 09, 2012, 10:41:18 PM »
Enjoy MK :)