Author Topic: MK Chat Room  (Read 2053 times)

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
MK Chat Room
« on: February 19, 2013, 10:08:06 PM »
MK War asa ek vibhag asava ki tithe fakt ani fakt MK member ekmekanshi online bolu shaktat, te hi ekmekanche friend banu shaktat (MK Chat Room)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: MK Chat Room
« Reply #1 on: February 20, 2013, 12:37:21 PM »
Use "General Discussion" for this.

Offline vilasa17@gmail.com

 • Newbie
 • *
 • Posts: 1
Re: MK Chat Room
« Reply #2 on: February 27, 2013, 11:58:53 AM »
namskar mi vilas shiva amare

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: MK Chat Room
« Reply #3 on: April 09, 2013, 10:06:59 AM »
प्रिय प्राजदीप!

जसे MK Admin ने सुचविले त्या प्रमाणे आपण general discussions मध्ये कुठल्याही टोपिक वर गप्पा करू शकतो!
मी नुकताच एक टोपिक कॉपी पेस्ट चोर बाजार ह्यात चर्चेसाठी टाकला होता आणि आश्यचर्य म्हणजे त्यातून मी फोटो वर कविता type कशी करावी आणि ती MK वर कशी पोस्त करावी हे सहजच शिकलो! ह्याचा मला फक्त mk वर कविता पोस्ट करण्या एवढाच फायदा झाला नसून मी मला जर कुठे presentation (official) करायचे असेल तर ते आता खूप छान पद्धतीने करू शकतो! म्हणून मला general discussions हा विभाग खूपच महत्वपूर्ण वाटतो! ह्यात आपण कविता सोडून कुठलाही विषय मांडू शकतो, त्यातून मैत्री होणे हे स्वाभाविकच आहे!
तुझ्याकडे असा कुठला विषय असेल तर तू तो ह्यात नक्कीच पोस्ट कर!!!

मिलिंद कुंभारे