Author Topic: MK वर मराठी type करण्यासाठी मराठी unicode फोन्ट उपलब्ध करता येईल का?  (Read 3158 times)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
MK वर मराठी type करण्यासाठी मराठी unicode फोन्ट उपलब्ध करता येईल का? blogger मध्ये असा option आहे त्यामुळे मराठी type करणे सोपे पडते! सध्या कविता मराठीमध्ये type करून नन्तर MK वर copy paste करावी लागते! जर MK च्या site वरच असा मराठी फोन्ट उपलब्ध करून दिला तर मराठीमध्ये कविता लिहायला आणि प्रतिक्रिया द्यायला सहज सोपे होईल ……

मिलिंद कुंभारे


Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Font chi garaz web pages var nahi...

If we apply fonts on webpages, then every user should have that font on their computer. Shivay, mobile varun je lok kavita vachtat te lok kase font install kartil ?

for easy typing use http://www.google.co.in/inputtools/windows/  or check this http://marathikavita.co.in/index.php/topic,2234.0.html

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
हरकत नाही..... आता google input tools (हिंदी किंवा मराठी) उपलब्ध आहेत ...ते smart phone किंवा PC वर सहज सेट करून आपण मराठी मध्ये आपले comments वा कविता type करू शकतो.
तसे apps पण google play मध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे मराठी किंवा इतर कुठल्याही भाषेत reply करणे अगदी सहज सोपे आहे ........

पण तरीही बहुतेक जण, reply मराठीत लिहितात  मात्र font इंग्लिश वापरतात, कदाचित google input tools बद्दल त्यांना ज्ञान नसावे ......पण मराठी message इंग्लिश font मध्ये वाचायला थोडा ताण  पडतो, तेव्हा reply शक्यतो मराठी मध्येच लिहावा असे माझे व्ययक्तिक मत आहे ....... :(