Author Topic: चोर कवी ला mk मधून बाहेर काढा  (Read 1153 times)

Offline sanjay limbaji bansode

 • Jr. Member
 • **
 • Posts: 260
 प्रिय अड्मिन सर
 
आपण आमच्या कवीतासाठीmk  हे व्यासपीठ दिल्या बद्दल मी आपला आभारी आहे. आपल्या mk याkकवीता ब्लॉग मधून मला कवीता लिहण्याच्या प्रेरणा मि ळाल्या. पण याचgग्रुप मधे काही कवी (चोर ) आहेत tते फक्त mk वर दुसऱ्याच्या कवीता चोरून त्यात आपले नाव टाकून इतरत्र पाठवण्यासाठीच आले आहेत असे वाटते. अशा चोर कवींना त्वरित mk मधून बाहेर काढाव. Gज्ञानेश्वर मुंगळे व्यक्तीने माझी कवीता एडिट करून त्यामधे निळ्या ऐवजी भगवा टाकून परतmk vवरच टाकली. कृपया अशा कवींना आपणtत्वर ितबाहेर काढावे 
धन्यवाद
संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
 nakki...just give me links/usernames.

MK kavita chori kadhi he khapvun ghenar nahi..