Author Topic: poll हा काय विषय आहे??  (Read 1698 times)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
poll हा काय विषय आहे??
« on: May 10, 2013, 02:30:09 PM »
प्रिय MK Admin
MK मध्ये poll हा काय विषय आहे??
ह्यात आपण कुठल्यातरी प्रश्नावर poll घडवून आणू शकतो काय आणि कसे?
सविस्तर माहिती हवी आहे!!!

मिलिंद कुंभारे   
« Last Edit: May 11, 2013, 09:21:20 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: poll हा काय विषय आहे??
« Reply #1 on: May 11, 2013, 09:23:38 PM »
Poll is a way to get votes from people regarding any question.
e.g ya topic madhye ek poll ahe.. http://marathikavita.co.in/index.php/topic,11414.0.html

Navin poll post karnyachi suvidha sadhya faqt Admin/moderators na aahe.

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: poll हा काय विषय आहे??
« Reply #2 on: May 14, 2013, 03:27:54 PM »
धन्यवाद!
मला वाटतं हि सुविधा सर्व members ना असवि!
माझ्या मनात असाच एक poll create करायचे सुचले होते…. आजकाल मराठी माध्यमांच्या शाळा ओस पडलेल्या दिसतात ……. प्रश्न पडतो इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण घेणे गरजेचे आहे का?……. जसे जापान आणि जर्मनी देशांत त्यांच्या मातृभाषेतच शिक्षण घेतात तरीही ते देश आपल्यापेक्षा जास्त प्रगत आहेत ……मग आपणच का इंग्रजीच्यामागे धावतो ?………मला वाटतं ह्या विषयावर चर्चा होणे गरजेचे आहे तसेच असे कीत्येक  विषय आहेत कि ज्यावर आपण इथे विचारमंथन करू शकतो…….poll create  करू शकतो……