Author Topic: सप्रेम नमस्कार वि . वि .  (Read 2340 times)

Offline aap

  • Jr. Member
  • **
  • Posts: 94
सप्रेम नमस्कार वि . वि .

कविता प्रेमी मित्र मॆत्रिणी कवींना नमस्कार .

मी काही मोठी कवी नाही . शब्द सुचले कि कविता लिहिते . तो एक माझा विरंगुळा आहे .

त्यामुळे माझी कोणतीही अपेक्षा नाही . त्यामुळे शून्य प्रतिसाद मिळाला तरी त्याचे काही

वाटत नाही अपेक्षा नसल्यामुळे अपेक्षा भंगाचे दु;ख नाही असो.

आता पर्यंत मी लिहिलेल्या कविता तुम्ही वाचल्यांत व त्यास अभिप्राय दिलेत त्याबद्दल

सर्व वाचकांना व कवी मंडळीना मनापासून खूप खूप धन्यवाद . अभिप्रायाची पोच देण्यास

विलंब झाल्याबद्दल क्षमस्व .

सौ . अनिता फणसळकर           

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
Re: सप्रेम नमस्कार वि . वि .
« Reply #1 on: July 20, 2013, 04:06:14 PM »
तूमचे अप्रतिम शब्द
अप्रतिम रचना
मनाला वेड लावतात ह