Author Topic: विनंती : मैत्रीपर कवितांसाठी विभाग  (Read 1406 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
विषय :-  विनंती 
नमस्कार मान्यवर,
मैत्रीपर कवितांसाठी एक विभाग उपलब्ध करून द्यावा अशी माझी विनंती आहे
काही मैत्रीचं कविता आहेत त्यांना पोस्ट करण्यासाठी
 धन्यवाद आणि आभार
हर्षद कुंभार   

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
विषय :-  विनंती 
नमस्कार मान्यवर,
मैत्रीपर कवितांसाठी एक विभाग उपलब्ध करून द्यावा अशी माझी विनंती आहे
काही मैत्रीचं कविता आहेत त्यांना पोस्ट करण्यासाठी
 धन्यवाद आणि आभार
हर्षद कुंभार   

Post it as per mood of poem..Eg if its Friendship poem but if its romantic then post in "प्रेम कविता"  if we open new sections for every mood then its hard to manage.

let me know if you have any other idea

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
अनिल सर आपण बोलताय ते बरोबर आहे. पण तरीही मला वाटते की मैत्रीसाठी एखादा विभाग असावा.
कारण फक्त मैत्रीच्या पण खूप कविता आहेत आणि असतील. तर फक्त मैत्री नावाने विभाग काढावा . त्यात सगळ्या प्रकारच्या मूड्स आपण पोस्ट करूया
हि फक्त विनंती आहे .

   धन्यवाद आणि आभार
 

Offline SSSASHU

 • Newbie
 • *
 • Posts: 2
i also want kavita