Author Topic: 'कालेजचे दिवस...  (Read 2443 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
'कालेजचे दिवस...
« on: April 23, 2014, 10:14:47 AM »
  --"कालेज कँम्पस"--
{आज मी माझ्या महाविद्यालयात मी कसा शिकलो कसा वाढलो हे सार मी माझ्या शब्दात सागंत आहे}

आज कालेजचे दिवस आठवले,
पुन्हा डोळ्यात अश्रु साठले...
अन् त्याच जुन्या आठवणीत,
माझे वेडे मन पुन्हा एकदा गुतंले...

कालेजमध्ये एक वेगळाच उत्साह,
अन् वेगळ्याच मौज मजा होत्या...
जे कालेजच्या कँम्पस कट्टावर,
मित्रासवे नव्याने रंगल्या होत्या...

दररोज दोन वह्या हलवत,
सुटाबुटात बाईकवर चालत...
अन् मुलीना कट मारुनी,
एक नवीन मिजाशीर दाखवत...

आम्ही वर्गात कमी बाहेर जास्त,
विचारलचं जर कोणी 'बोर तास'...
अन काकाच्या कँन्टीनमध्ये जात,
चहा पीत आनंद करत बिन्दास....

मग आल्या जवळ पेपर,
करी कधी थोडा अभ्यास...
कळतचं नसे कधी संपते,
पेपर अन् कधी होतेय पास....

---------------- ---------------
©स्वप्नील चटगे.
{23-04-2014}
---------------- ----------------

Marathi Kavita : मराठी कविता