Author Topic: का हा दुरावा....("तेरे मेरे बीच में" मराठी Version)  (Read 2567 times)

Offline बाळासाहेब तानवडे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 160
 • Gender: Male
 • जगा आणि जगू द्या...

का हा दुरावा

तुझ्या माझ्या प्रेमात ग २  का हा दुरावा कळेना. २ 
मला ही कळेना,तुला ही कळेना २ .
तुझ्या माझ्या प्रेमात ग का हा दुरावा कळेना.


तन दोन आपुले ग मन एक आहे २ .
तुझ्या माझ्या डोळ्यातील स्वप्न एक आहे.
चूक मी पाहे हो ...शोधून ती पाहे, ती मिळेना२ .
मला ही कळेना, तुला ही कळेना.
तुझ्या माझ्या प्रेमात ग का हा दुरावा कळेना.


तुजवीण एक क्षण युग भासे मज२ 
तुझिया मनात सखये नसाव दुज
झालं गेलं विसर ग, झालं गेलं विसर, तू येना. 
मला करमेना , मला साहवेना.
तुझ्या माझ्या प्रेमात ग कधी हा दुरावा नकोना.


रचना व गायन : बाळासाहेब तानवडे

© बाळासाहेब तानवडे – ०३/०१/२०१२
http://kavyarangmaze.blogspot.com/

You can Watch it's Video on "You Tube"
http://www.youtube.com/watch?v=Ynp-hHSPD2s
« Last Edit: January 04, 2012, 08:10:23 PM by बाळासाहेब तानवडे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
वा  भाई.... एकदम मस्त ..... मजा आली.   विडंबनकार श्री बाळासाहेब तानवडे ......   

Offline बाळासाहेब तानवडे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 160
 • Gender: Male
 • जगा आणि जगू द्या...
केदारजी ,अभिप्राय पाहून खूप मस्त वाटलं.

amita,pune

 • Guest
रोज मिळवा FREE फ्री मराठी SMS ज्यामध्ये
*प्रेमगीत SMS  :-*

*कविता SMS  :o

*चारोळ्या SMS  :P

*BEAUTY टिप्स  ::)

*LOVE टिप्स  ;)
*पुणेरी विनोद  :)

*ग्राफिटी SMS  8)

*सुविचार आणि
*उखाणे  ;D


यासाठी फक्त 1 SMS पाठवा

TYPE  करा:
JOIN <एक space>Prem_Geet

आणि पाठवा
"९८ ७० ८० ७०७० " या GOOGLE FREE SERVICE NUMBER वर ..

किंवा

या लिंक वर CLICK करा
http://labs.google.co.in/smschannels/subscribe/prem_Geet

ही SMS सेवा  सर्व MOBILE USERS साठी  FREE आहे