Author Topic: ( कशी तुज समजाऊ सांग?  (Read 1370 times)

Offline Dr.Vinay Kalikar

 • Newbie
 • *
 • Posts: 31
( कशी तुज समजाऊ सांग?
« on: April 18, 2012, 08:42:53 PM »
विडंबन कविता
( कशी तुज समजाऊ सांग? ---कवी- बा.भ. बोरकर .)

कशी तुज समजाऊ सांग ?
का ग वांगी उगीच राग ?

कोवळे म्हणुनी आणले तुला
चिरताना जरड भास
विळीलाही झाला त्रास
हा का छळवाद ,आज ?

फोडणीला तेल ,जिरे
कांद्यासह हळद,मिरे
भोवती मधु गंध पळे
का शिजत नाही , आज ?

दातांचे फेड बंध
चावून तोंड दुखे सबंध
गिळाण्याचे करू प्रबंध
पोटदुखी आहे अटळ, आज!

___विनय काळीकर ____
९३२५३०९६१७,नागपूर. 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: ( कशी तुज समजाऊ सांग?
« Reply #1 on: May 04, 2012, 12:37:37 PM »
 :D

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: ( कशी तुज समजाऊ सांग?
« Reply #2 on: May 07, 2012, 10:37:01 AM »
 :D :D ;D :D  ha...ha....ha!