Author Topic: * पावसाचा विंचु *  (Read 793 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* पावसाचा विंचु *
« on: June 19, 2015, 07:51:47 AM »
* पावसाचा विंचु *
देवा तुझ्या पावसाचा
विंचु मुंबईला चावला
चाकरमानी बघ आता
स्टेशनमधी कसा अडकला
पाऊस पडुन पडुन
वाट माझी लागली
आता घरी कसा
जाउ काही कळेना
ही लोकलही बंद
काय चालु वयेना
पाऊस चांगला वाईट
कसा सांगु कळेना
पाणी साचुन साचुन
रोड जाम झालाना
बसही बिचारी पुढे
काही केल्या जाईना
हाल माझे देवा
का तुला कळंना
आता घरी कसा
जाउ काही कळेना.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता