Author Topic: बिचारा cylendar!  (Read 1496 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
बिचारा cylendar!
« on: October 15, 2012, 12:33:22 PM »
हाय cylendar! हाय cylendar!
का चालली आहे हि ओरड
किमती वाढल्यात Gas च्या पण
बदनाम बिचारे होताहेत  cylendar  :(

cylendar च तर Deposit भरलंय
तेंव्हा पासून ते कुठे वाढलंय?
पैसे तर देतो Gas चे आपण
Free मिळतो महिन्या चा  cilender :(

तसं पण आता महानगरांतून
Gas येतो paipe line मधून
थोडीच वर्ष राहिलीयेत आता
मग दिसणारच नाही Cylender ???

हाय किती  हा वाईट जमाना
महाग Gas अन Free Cylender
तरी सुध्धा का ओरडतायेत सगळे
हाय cylendar! हाय cylendar! :'(

:) :) ;) ;) :D :D ;D ;D :) :)
 
 
केदार....

Marathi Kavita : मराठी कविता