Author Topic: अश्लिल अन अचरटपणांत .  (Read 1109 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
अश्लिल अन अचरटपणांत .
« on: March 01, 2013, 12:24:44 PM »

अश्लिल  अन अचरटपणांत
   मनुष्य सदा रंगून जातो
आश्चर्य कां वाटावे जेव्हां
   तो अनाठायी कृत्य करतो

नावे कां ठेवावी त्याला
   जेव्हां तो जनावर बनतो
जनावरा सारखाच नाहीं कां
   तो नंगाच जन्माला येतो

 रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this

http://www.kaviravi.com/2013/02/social-poem.html

Marathi Kavita : मराठी कविता