Author Topic: कशाला धांवतोस  (Read 1588 times)

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
कशाला धांवतोस
« on: May 03, 2013, 05:22:09 AM »
कशाला धांवतोस ध्येयामागे
तूं अगदीं वेडा आहेस
ह्याच वेडापायीं एक दिवस
     स्वतःस हरवून बसणार आहेस
ह्या जगाला ध्येय नाहीं
सत्यासत्याची चाड नाहीं
स्वार्था शिवाय दिसत नाहीं
अशा जगांत रहाण्यास म्हणून
    तूं अगदी नालायक आहेस
पापपुण्यांत फरक नाहीं
नांवालाहि धर्म उरला नाहीं
आदर-प्रेम राहिले नाहीं
अशा जगांत जन्मांस येउन
      तूं गाढव ठरला आहेस
म्हणूनच तुला सांगतो आहे
मोलाचा उपदेश देतो आहे
वेळींच जागा करित आहे
भ्रष्टाचारानं वागुनच तूं
    जगीं सुखी होणार आहेस
रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/05/miscellaneous.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: कशाला धांवतोस
« Reply #1 on: May 21, 2013, 05:31:29 PM »
ह्याला काय म्हणायचं !!!!!!!!!!!!!!!! :'( :'( :'( :'(

Offline Maddy_487

 • Jr. Member
 • **
 • Posts: 145
 • Gender: Male
Re: कशाला धांवतोस
« Reply #2 on: May 23, 2013, 08:13:44 PM »
 :D
अजून एका भ्रष्टाचारी व्यक्तीची भर पडले म्हणायचे

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: कशाला धांवतोस
« Reply #3 on: May 23, 2013, 08:31:46 PM »
 :D :D :D :D :D :D :D :D :D

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: कशाला धांवतोस
« Reply #4 on: June 06, 2013, 01:51:27 PM »
ho aaj mi asach aahe....


surekh...