Author Topic: आधुनिकता  (Read 1088 times)

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
आधुनिकता
« on: May 22, 2013, 03:18:59 PM »
लॉंग,स्टेप ,यु ,स्ट्रेट साऱ्या कट झाल्या कापून ,
बॉय कट ची फ्याशन भारतात अजून  रूळायची आहे,
कारण २०५० ची पहाट अजून उजाळायची आहे .
'२०५०'भारत सरकारचा नारा ,
''शायनिंग इंडिया''उददेश हमारा ,
त्यांना आधुनिकतेच्या नावाखाली आदीम युगाला जाऊन भेटायचे आहे ,
तरीही बर २०५० ची पहाट अजून उजाडायची आहे
छोटे केस,छोटे कपडे ,छोटी नाती ,छोटे लफडे
कुणासाठी जन्मभर एक होऊन रहायची तळमळ त्यांना बदलायची आहे
तरीही बर २०५० ची पहाट अजून उजाडायची आहे .
पाश्चात्त्य देशाची नक्कल करून कुत्रा" घर का न घाट का". बनायचं आहे ,
आणि स्वसंस्कृतीला दुनिये समोर  कुजका ठरवायचं आहे .
तरीही बर २०५० ची पाहत अजून उजाडायची आहे .
कुणीतरी सांगा या नवं पीढीला ,
ज्यांनी आपला संस्कार जोपासला ,
स्व् -संस्कृती चा   अभिमान राखला ,
तोच देश धृव ताऱ्या सारखा शाईनिग बनला .
डोळ्यावरची पट्टी काढा पाश्च्यात्य संस्कृतीची ,
म्हणून सांगते ही सुनिता प्यारी ,
लांब सडक केस,कपाळावर कुंकू ,लालचुटुक सिंदूर ,
हातभर बांगड्या ,अन साडीतील लाजाळू ललना-नारी ,
दुनियेंत उठून दिसते सर्वात न्यारी …।

                                                       सुनिता नाड्गे [शेरकर ]

Marathi Kavita : मराठी कविता

आधुनिकता
« on: May 22, 2013, 03:18:59 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,415
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: आधुनिकता
« Reply #1 on: May 22, 2013, 03:37:45 PM »

sweetsunita

लांब सडक केस,कपाळावर कुंकू ,लालचुटुक सिंदूर ,
हातभर बांगड्या ,अन साडीतील लाजाळू ललना-नारी ,
दुनियेंत उठून दिसते सर्वात न्यारी …

फारच छान.......

पण हा श्रुंगार दुर्गम झालाय आताशा ……
डोळे आसुसलेत कधीचे असं काही बघायला ……
:( :( :(

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: आधुनिकता
« Reply #2 on: May 22, 2013, 03:48:53 PM »
देश बदलेल ,भेस बदलेल .,,असा  विश्वास करून पुढे योग्य बदलाची आशा ठेवूया .thanks a lot  :D milind

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: आधुनिकता
« Reply #3 on: May 23, 2013, 10:26:12 AM »
kavita chan ahe...pan mala nahi vatat ata sadi, choli, hatbhar baangadya, tela lavun veni ani tyat gajara ashi bayako/ priya konalahi roj baghayla avadel...ani baykanahi te halli ajibat convinient nahi.....

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: आधुनिकता
« Reply #4 on: May 23, 2013, 08:26:20 PM »
सोच अपनी अपनी … सगळ्यांना इच्छेप्रमाण वागण्याची मुभा आहे . पण भारतीय स्त्री ची छवी अशीच आहे …….
 कविता पसंत केल्याबद्दल धन्यवाद ,केदार ……  :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):