Author Topic: राजकारण  (Read 4995 times)

Offline dipak chandane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
राजकारण
« on: November 23, 2013, 01:39:48 PM »
राजकारण राजकारण राजकारण...
चोरांच्या भांडणात
सामान्य माणसांच मरण
असं हे राजकारण....

भ्रष्टाचार्यांना आता दुसरे भ्रष्ट वाटू लागले
म्हणून स्वार्थासाठी खिंडीत त्यांना गाठू लागले
मग भ्रष्टाचार्यांना भ्रष्टाचार विरोधी चढत इथं स्फुरण
असं हे राजकरण......

पांढरी शुभ्र कपडे घातलेले
पण विचार यांचे काळवंडलेले
दुरून वाटत होते जणू फिर्ताताहेत बगळे
पण नको तिथ चोच मारणारे कावळे निघाले सगळे
असत्यानं रचलं इथं सत्याचाच सरणं 
असं हे राजकरण......
                                -दि.मा.चांदणे
                                 (९९७५२०२९३३)
(chandanedipak06@gmail.com)
[/size][/b]

Marathi Kavita : मराठी कविता

राजकारण
« on: November 23, 2013, 01:39:48 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,191
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: राजकारण
« Reply #1 on: November 23, 2013, 10:56:20 PM »
दिपकजी, तुमच्या भावना खरच उत्कट व प्रामाणिक आहेत, परंतु थोड रचनेवर लक्ष द्यायची आवश्यकता वाटते, त्या साठी खुप कविता वाचाव्यात असे मला वाटते. कृपया गैरसमज करून घेऊ नये.... हार्दिक शुभेच्छा

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 516
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: राजकारण
« Reply #2 on: November 24, 2013, 09:45:57 PM »
chhan n agree wit shivaji

Offline rahul.patil90

 • Newbie
 • *
 • Posts: 22
 • Gender: Male
Re: राजकारण
« Reply #3 on: November 25, 2013, 02:31:59 AM »
पांढरी शुभ्र कपडे घातलेले
पण विचार यांचे काळवंडलेले
दुरून वाटत होते जणू फिर्ताताहेत बगळे
पण नको तिथ चोच मारणारे कावळे निघाले सगळे  :D

chhan aahe kavita

Offline rahul.patil90

 • Newbie
 • *
 • Posts: 22
 • Gender: Male
Re: राजकारण
« Reply #4 on: November 25, 2013, 02:33:04 AM »
chhan n agree wit shivaji

chex majhya kavita baddal tumhala kay vatate.....

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,191
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: राजकारण
« Reply #5 on: November 25, 2013, 12:26:12 PM »
धन्यवाद मित्रानो, निखळपणे आपल्या लिखाणावर चर्चा व्हायला हवी, त्या मुळ लिखाण समृद्ध व्हायला मदतच होइल.

Offline dipak chandane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
Re: राजकारण
« Reply #6 on: November 25, 2013, 05:01:40 PM »
Thank u Friends
mi sudharna karen........... pan asesh aapal margdrshan raho.

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,191
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: राजकारण
« Reply #7 on: November 25, 2013, 11:13:10 PM »
thanks...

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 516
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: राजकारण
« Reply #8 on: November 28, 2013, 12:26:41 AM »
@राहूल लिखाण करत जावे थांबवू  ये पण ते योग्य तर्हेने करावे कारण मी सूद्धा त्याच प्रयत्नात लिखाण करत असतो  मी पण खूप चूका करतो पण चूका सूधारण्याचा प्रयत्न सूद्धा करावा,  वाह! वाह!  करणे खूप सोपे असते पण चूक सापडणे खूप अवघड लक्षात असू द्या

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):