Author Topic: यक्ष प्रश्न  (Read 2039 times)

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
यक्ष प्रश्न
« on: December 27, 2013, 07:17:01 PM »
फुल उमलण्या आधी ,
कुणी हो कुस्करले .
उघडे आकाश बघण्याचे ,
स्वप्न कुणी हो चोरले ?
का सावित्री अन अहिल्या ,
पोरक्या झाल्या जगी ?
का मुलींचा जन्म ,
यक्ष प्रश्न वाटे उगी .
मातेची मायेची ऊब ,
असे कसे हो सर्व विसरलेत ,
बहिणीची वेडी माया ,
असे कसे हो परके केलेत ?
जर ,यांच्या साठी मनाच्या कप्प्यात ,
जागा असेल बर का जराशी ,
तर ,जन्मणारी कन्या ,
माय बहिणच असेल ना उद्याची .
का आपल्याच हाताने ,
मारताय पायावर कुऱ्हाडी
जर जगात स्त्रीच नसेल ,
वंश वाढीला लागेल ना बेडी
आपल्याच मानव जातीचा ,
समूळ नाश कराया निघाले
विनाश काले विपरीत बुद्धी ,
हेच का सिद्ध करण्यास निघाले ???
सुनिता
७डिसेंबर १३

Marathi Kavita : मराठी कविता


Offline vijaya kelkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 314
Re: यक्ष प्रश्न
« Reply #1 on: February 19, 2014, 10:50:50 PM »
छान, पुन्हा या रूपाने 'यक्ष प्रश्न 'सामोरा आणलास.
  असेच जागे करायचे अन काय! ! !

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: यक्ष प्रश्न
« Reply #2 on: February 19, 2014, 10:54:31 PM »
thanx vijaya!!!BAGHA NA ASHYA KAVITANNA KUTHE LIKES MILTAT!PAN AAPAN AAPALE KAAM SURU THEWAWE NAHI???

Offline vijaya kelkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 314
Re: यक्ष प्रश्न
« Reply #3 on: February 19, 2014, 10:56:56 PM »
हो-हो नक्कीच

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: यक्ष प्रश्न
« Reply #4 on: March 01, 2014, 05:07:07 PM »
 खरच ....
 यक्ष प्रश्न
आहे.....  :(

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: यक्ष प्रश्न
« Reply #5 on: March 04, 2014, 10:24:55 PM »
thanx milind !!!