Author Topic: झोप आप-आपली...  (Read 1294 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,191
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
झोप आप-आपली...
« on: July 09, 2014, 11:17:09 PM »
झोप आप-आपली...

निसर्गाशी जोडलेली
प्रत्येकाची नाळ आहे,
कुणी, असो सारर्याना
झोपेची गरज आहे !

बैठकीची असो जागा
वा मंदिराचा गाभारा,
सांगायचे कुणी कुणाला?
झोप आपली आवरा?

झोपायचे आपण कि !
पक्षाला ही झोपवायचे?
मिटुन आपलेच डोळे,
सुस्वप्न का पहायचे?

©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता

झोप आप-आपली...
« on: July 09, 2014, 11:17:09 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):