Author Topic: माहीत असुनही  (Read 1231 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
माहीत असुनही
« on: August 20, 2014, 11:01:23 AM »
नसतांनाही काही कशाला फोन करते
सगळ्याना चोरुन तु माझ्यासंग
कशाला तुझ नाव जोडते
जातांना घरी मागोमागी का येते,
नसतांना कुठलाही मेळ
नजरेचा भार तु का बर जोडते
येणार मी नसल्याच माहीत असुनही
वाट माझी कशाला बघते,
सुंदर तुझ्या डोळ्यांतुनही
कशाला दु:खाचे आश्रु गाळते
निर्भिड माझ्या भावनांना
कशाला तु समजावते,
माझ्यासाठी कशाला ह्रदय दुखावते.

Marathi Kavita : मराठी कविता