Author Topic: खरे चित्र  (Read 997 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
खरे चित्र
« on: September 23, 2014, 10:48:07 AM »

प्रत्येकच पक्ष समोरच्याशी
स्वार्थासाठी भांडत असतो
जनतेसमोर मात्र वेगळेच
चित्र मांडत असतो

भोळी भाबडी जनता
आपल्यासाठी भांडल्याचे समजते
निवडणुकीच्या निकालानंतर
खरे चित्र समजते


प्रविण रघुनाथ काळे
8308793007

Marathi Kavita : मराठी कविता