Author Topic: या तांबड्या मातीत  (Read 779 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
या तांबड्या मातीत
« on: October 17, 2014, 12:07:39 PM »
या तांबड्या मातीत
केले रक्ताचे पाणी
तेंव्हा पोटासाठी
भेटले दोन नाणी !
या तांबड्या मातीत पेरतानी
टिफनीचा फन मोडिला
पळत गावात जाउनी
तासुन दुसरा बसविला!
या तांबड्या मातीत
पीक आले बहरून
झड़ लागताच सर्व
पीक गेले चीभडून !
या तांबड्या मातीत
आल्या झाडाला दोन शेंगा
यात जगेल का संसार
आता तुम्हीच सांगा !

Marathi Kavita : मराठी कविता