Author Topic: तू मित्रा  (Read 965 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,257
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
तू मित्रा
« on: December 10, 2014, 12:44:08 PM »
तू मित्रा

आहे दंग प्रत्येक जण
आपल्याच आपल्यात
बसलाय एकुण एक
घेऊन मोबाईल हातात।

नाही खबर इथे कुणाला
आहे प्रत्येक त्रासा मध्ये
का लपवीतो इथे प्रवासी
जाणे कोणत्या वाटे मध्ये।

 रमला सुर्य अजून आसमंती
वेळ आहे संधीकाल होण्या
जावू नकोस इतक्यात असा
तू मित्रा मदिरा पिण्या।

@शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता