Author Topic: किती हो अनर्थ,  (Read 416 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
किती हो अनर्थ,
« on: May 23, 2015, 01:49:49 PM »
सरस्वतीला वंदिता,
जगदंबेला पुजता,

तुम्ही त्याच मुली ला कमी मानता,
फुशारकीने किती मूर्ख बनलात.
योजना करुन सगळे जण
बिचार्या मुलीला आनंदाने मारतात,
नवनिर्मिताचा घोटुन गळा,
कसा लागेल प्रगतीचा लळा,
हा देश बनलाय आंधळा.
अर्धी कमाई घालुन मुलाची काळजी करता,
तिच माञ शिक्षण तोडुन
अल्पवयीच लग्न लावता.

Marathi Kavita : मराठी कविता