Author Topic: लोक विचारतात मला  (Read 803 times)

लोक विचारतात मला
« on: May 25, 2015, 12:04:14 PM »
#स्वप्नातली_परी...❤️

लोक विचारतात मला
की तु कशात मग्न असते ?

प्रत्येक चेहर्‍यामागचे त्या
सत्य मी शोधत असते...

निरागस आहे माझे मन
खरं ते पटकन बोलते...

माणसांनी घातलेल्या मुखवट्यांचे
पण खुप नवल वाटत राहते...

            (स्वलिखित)

Visit my page...( https://m.facebook.com/profile.php?id=1641110716124899 )


                 

Marathi Kavita : मराठी कविता


vikas sonnekar

  • Guest
Re: लोक विचारतात मला
« Reply #1 on: May 25, 2015, 12:21:06 PM »
#स्वप्नातली_परी...❤️

लोक विचारतात मला
की तु कशात मग्न असते ?

प्रत्येक चेहर्‍यामागचे त्या
सत्य मी शोधत असते...

निरागस आहे माझे मन
खरं ते पटकन बोलते...

माणसांनी घातलेल्या मुखवट्यांचे
पण खुप नवल वाटत राहते...

            (स्वलिखित)

Visit my page...( https://m.facebook.com/profile.php?id=1641110716124899 )