Author Topic: स्त्री  (Read 836 times)

Offline Adityabhakte

  • Newbie
  • *
  • Posts: 11
स्त्री
« on: July 08, 2015, 10:57:15 PM »
          स्त्री
कीती होणार आणखी या स्त्रीयानवर अत्याचार
वाडत चाललेला आहे अत्याचाराचा प्रकार
कधी हुंडयासाठी तीला जाडुन टाकतात तर कधी बलतकार

कधी तीला ती स्त्री आहे मणुन समाजात दुय्यम दरजा मीडतो तर कधी
ती मुलगी आहे मणुन तीला पोटातच मारायचा प्रयत्न केला जातो तर    कधी
ती पत्नी आहे मणुन तीचावर जबरन हक्क गाजवल्या जाते

स्त्रीयाना सुधा असाव पुरुषान समान अधिकार
स्त्रीयाना सुधा असाव  स्वइच्छेने जगण्याचा अधिकार
स्त्रीयाना सुधा असाव  एक स्त्री मनुन जगण्याचा अधिकार 
 
कुपया  करुन स्त्रीयानचा आदर करा

कवी- आदित्य भक्ते 8055219446
नागपुर

Marathi Kavita : मराठी कविता