Author Topic: प्रवास...  (Read 697 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,276
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
प्रवास...
« on: September 11, 2015, 01:07:55 AM »
प्रवास...

कसले कसले हट्ट, पुरवायचीस पुर्वी
आता तुला कसे, काहिच ते स्मरेना?

प्रेयसी होतीस कधी, तुच माझी तेंव्हा
झालीस पत्नी कधी, तेच मला कळेना!

© शिव 🎭

Marathi Kavita : मराठी कविता


Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 314
  • Gender: Male
Re: प्रवास...
« Reply #1 on: September 11, 2015, 01:38:42 AM »
वाह छान
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर