Author Topic: कोठुनी येते माला कलेना  (Read 1438 times)

Offline Siddhesh Baji

  • Jr. Member
  • **
  • Posts: 372
  • Gender: Male
कोठुनी येते माला कलेना
« on: December 13, 2009, 08:37:28 PM »
कोठुनी येते माला कलेना
उदासीनता ही हदयाला
काय बोचते ते समजेना
हदयाचया अंतहरदयाला ।।

येथे नाही तेथे नाही,
काय पाहिजे  मिलावायाला ?
कु णीकडे हा झुकतो वारा?
हाका मारी जीव कुणाला?

मुकया मनाचे मुके बोल हे
घरे पडीती  पण हदयाला
तीव वेदना किरती, पिर ती
दिव्य औषधी कसली तयाला !

बालकवी

Marathi Kavita : मराठी कविता