*आता आमची दुसरी कविता।* ✍🏻🌺🌺🌷🌷🌷🌼🍁🌹🌹🌹 *संतांची गादी।*🌹🌹🌹🍁🌼🌷🌷🌷✍🏻
*कोण बोलवितो देहाचे ठायीचा।*
*सद्गुरू राम देह तो बरवा।*
*लुटयेतो पुण्य राहूनिया उभा।*
*संत गादीचा महिमा निराळा।*
*होट होटी बोल पाठ केलं अभंग।*
*उच्चर रंगीला भावनेचा बोल।*
*शिकविला बरा खेळ मांडीयेला संत गादी नरा।*
*पिक्चरची गाणी नाद संगतीला।*
*तमाशाचे विनोद कीर्तन कराया।*
*आयसा तो खेळ मांडीला संत गादी नरा।*
*अमोघ हे ज्ञान संताचे अभंग।*
*स्वयें लिहता झाला वैकुंठ नायका।*
*वाट लवियेली उच्चार करूनि।*
*आयसा खेळ मांडीयेला संत गादी नरा।*
*वित्ताचा धंदा झाला कमाईचा मार्ग।*
*गाडी आणि बंगला।*
*हाती सोनियाचे अंगठ्या।*
*लुबाडले जन आयसा।*
*खेळ मांडीयेला संत गादी नरा।*
*वाचिक बोलीचे लाभयले फळ।*
*महाराज लोक गायी ते कीर्तन।*
*अधिकारी पुढारी करी जय जय कार।*
*विसरले सारे मज पंढरीचे नाथ।*
*आयसा खेळ मांडीयेला संत गादी नरा।*
*अधिकार सिद्ध म्हणे आम्ही भुजंग।*
*मांडुनिया थान भविष्य जाणतो।*
*भिताचा हा लोट अज्ञान अंध।*
*जन भुलयेला संत गादी वर।*
*नेसुनिया रंग बिरंग।*
*जन वाटे संत आले घन दाट।*
*खरा काम जाणे नारायण मन।*
*गावो गावी झाली पोरं किती सांग।*
*आयसा खेळ मांडीयेला संत गादी नरा।*
*काय शिकविले आम्हांसी देवांनी।*
*संत म्हणे आम्ही तयासी।*
*चैतन्य गुण वर्णिले अमुप।*
*बोलावे कीर्तन संत गादीवर।*
*हीच आहे खरी संतांची गादी।*
✍🏻🌺🌺🌷🌷🌷🌼🍁🌹🌹🌹 *संतांची गादी।*🌹🌹🌹🍁🌼🌷🌷🌷✍🏻✍✍ ✍लेखक :- हिंगे निलेश महर्षिकशिनाथ