Author Topic: असं आमचं शिक्षण ज्याला काही अर्थच नाही।  (Read 876 times)

*कविता क्र. ५*🌼
🌺🌼🚩🚩🌹🌷🍁

*असं आमचं शिक्षण*🌷
*ज्याला काही अर्थच नाही।*🌹

*दप्तराचे ओझे घेऊन*🌷
*शाळे मधी जातो*🌼
*दिसभर डोक्या मधी गणित शिकतो*🌷
*घरी आल्या आल्या दप्तर फेकतो* 🌼 🌹 *पोटा मधी घास घालून उनडया जातो*🌷
*असं आमचं शिक्षण*🌼
*ज्याला काही अर्थच नाही।*🌷

*डोईवर झालं गणिताचे ओझे*🌷
*विज्ञानाचे धडे आभाळात उडे*🌼*इतिहासाचे तासाला डोळे झाले बंद*🌷
*मराठीचे तासाला शिक्षकाची बोंब।*🌼
*असं आमचं शिक्षण*🌷
*ज्याला काही अर्थच नाही।*🌼

*खुप खुप शिकुन दहावी पास झालो*🌷
*शिक्षकाचे डोई वरीचे ओझे उतरलो।*🌼
*टॅक्टरच्या गाडीवर ड्राइव्हर झालो*🌷
*जग कल्याणा साठी साहेब झालो*🌼
*असं आमचं शिक्षण*🌷
*ज्याला काही अर्थच नाही।*🌼

*उतरलो पार शिक्षित झालो*🌷
*कोणी इंजिनिर कोणी डॉक्टर झालो*🌼
*पहिल्याच कामत बिल्डिंग पडली* 🌷
*डॉक्टरचे हाती पोटी कैची राहिली।*🌼
*असं आमचं शिक्षण*🌷
*ज्याला काही अर्थच नाही।*🌼

*कोण चुकयेतें काही कळतच नाही*🌷
*ऐका मेका तोंड पाही निर्णयाची बोंब*🌼
*मंथन करून विचार करावा*🌷
*सूत्र नीट ध्यानी वर्तमान यावा*🌼
*नियमाचा पक्का पाया तो बांधावा*🌷*अंतराळती जाऊनिया चालुनिया दावा*🌼
*असं आमचं शिक्षण*🌷
*ज्याला काही अर्थच नाही।*🌼

 🌺🌼🚩🚩🌹🌷🍁
🌼✍🏻✍🏻✍🏻....
 *लेखक:हिंगे निलेश महर्षिकाशिनाथ*
             🌺🌼🚩🚩🌹🌷🍁


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):