कविता ÷ चिकन करी
सर्व नाॅनव्हेज वाल्यासाठी
सर्वात चविष्ट पदार्थ म्हणजे चिकन करी
चिकन करी आणि ज्वारीची भाकरी लय भारी लय भारी
चिकनावळीची तर मज्याच न्यारी
सर्वांना प्रेम जिव्हाळ्यांने एकञ आणणारी मटनावळी
चिकन करी सोबत बिन तेलाची मातीच्या रांजनावर भाजलेली तंदुरी
क्या बात है क्या बात है एक झणझणीत खादगी
चिकन करी जर पळीभर तेलात लाल मिरची काळं तिखट
अद्रक लसून पेस्ट कांदा पेस्ट आणि मिठ मसाला कोंबडा मसाला सुहाना मसाला घरकुल मसाला टाकून तडतडीत तडका देवून बनवलेली असल तर लयच जबरी !
भाकरी पण चांगली पापड आलेली असल तर मग मतर
पेट फुल्ल चिकन-करी भाकरी
त्यात भर मनून कोलम तांदळाचा मोकळा सुत भात असलेवर भोजनाची सर कोण करी
चिकन कडी खायची खरी ओढ असेल तर रानातल्या दिस ढळून गेल्यावरच्या पंक्तीला बसाची सोय करावी
दारू मादक द्रव्य तर चक्क वर्ज्य करावी कारण चवच कळणार नाही चिकन करीची
कदम.के.एल.
8788909563