... प्रेमभंग करायला शिका ...
माणसाने प्रेम करण्यापेक्षा प्रेमभंग करणं सोईस्कर ठरतं
ते एकतर्फी प्रेमाचा माज जिरावाला मदत करत
आणि प्रेमभंग करणार्याकड् प्रेम रांगेत उभं राहु लागतं
प्रेमच पुन्हा प्रेमाची भिक मागू लागतं
नेहमी नेहमी एकाने दुसर्यासाठी दिलेल्या वेळेचं
नुकसान होणं टळतं
ऐवढंतर किमान ज्याला कळतं त्याचा अपवाद सोडलं
तर बाकीच्यांचा प्रेमभंग करणंच योग्य असतं
एकट्या व्यक्तीने कितीही जणांवर प्रेम करणं योग्य ठरत नसतं
त्यामुळे प्रेमभंग करायला शिका
त्याच्याने काय होईल कि,
एकतर्फी प्रेमाचं नुकसान टळलं
कि प्रेमभंग करणार्याकड
प्रेम रांगेत उभं राहु लागतं
- कदम.के.एल.