बदललय सार आयुष्य आता....
बालपनी सरळ वाटनार जग आता येवढ सोप्प वाटत नाही...
प्रत्येक पाउल जपुन टाकाव लागत,
कारण सोबत असनारा प्रत्येक जन आपला नाही....
सगळ्यावर निष्पाप विश्वास ठेवानार मन दचकुन रहात इथ कारण निष्पाप मनाच कोणी राहिलच नाही.....
निर्मळपने सगळ्यांना आपली चांगली वाईट कथा सांगणार बडबड करत तोंड शांत असत तोंडाला कुलुप लावल्या सारख....
कारण ऐकनारा कधी आपली कथा आपल्या विरोधात रंगवेल सांगता येत नाही....
Writer:- writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
बाेलपनी निष्पाप वाटनार जग आता येवढ सोप्प वाटत नाही...
गर्दी आता लोकांची एवढी झालीये गरज कोणाला कोणाची उरली नाही
झालाच जरी शुल्लक कारणावारून वाद कधी
माफी मागायचा पुढाकार कोणी घेत नाही....
घमेंडि पाईच दुरावतात आता नाती सारी कारण नाती टिकवून राहीली पाहिजे अशी जणू कोणाला इछा नाही.....
बदललय सार आयुष्य आता....
बाेलपनी सरळ वाटनार जग आता येवढ सोप्प वाटत नाही...
Writer:- writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan