Author Topic: बाई माझी लिपस्टीक बिघडली  (Read 2992 times)

Offline marathi

 • Jr. Member
 • **
 • Posts: 212
साती

(चाल- बाई माझी करंगळी मोडली)

ऐन रातीला पार्टीमध्ये खोडी कशी काढली
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!धृ!!

वाढदिवशी मी विश करताना
काय चावले कुठे मिकीला
गुपचूप येऊन पाठीमागून
माझी कळ का काढली
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!१!!

पाठमोकळा ड्रेस घातला
मुका मिकीचा गाली घेतला (लिपलॉक करायचं काही कारण होतं का?)
मी ही चिडले , ठाण्यात पोचले
तक्रार ठोकली ---
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!२!!

जरी स्वतःचा ड्रेस फेडला
मी ही शेवटी भारती बाला
ओठ द्यायचे का कोणाला
जरी लाज सोडली ---
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!३!!

          ---   राखी सावंत

( साती काळे)


Marathi Kavita : मराठी कविता


Offline Rahul Kumbhar

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,542
 • Gender: Male
Re: बाई माझी लिपस्टीक बिघडली
« Reply #1 on: July 20, 2009, 12:46:41 PM »
lol..great..
ajun great mhnaje this poem dedicated to our dear Rakhi Sawant.  ;D

Offline jayeshsg2008

 • Newbie
 • *
 • Posts: 3
 • Gender: Male
Re: बाई माझी लिपस्टीक बिघडली
« Reply #2 on: August 13, 2009, 10:48:55 AM »
 :D   Aprateem!!! Gr8!!!  rakhi Sawant la agdi suit aahe  ;D

Offline NilamT

 • Jr. Member
 • **
 • Posts: 69
Re: बाई माझी लिपस्टीक बिघडली
« Reply #3 on: September 27, 2010, 05:41:48 PM »
mast mast mast

Offline प्रशांत पवार

 • Jr. Member
 • **
 • Posts: 59
 • Gender: Male
 • मंथन-मर्म माझ्या मनाचे
  • मंथन-मर्म माझ्या मनाचे
Re: बाई माझी लिपस्टीक बिघडली
« Reply #4 on: October 22, 2010, 09:59:25 AM »
मस्त शब्द रचना राखी शी तंतो तंतो जुळतोय...........

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
Re: बाई माझी लिपस्टीक बिघडली
« Reply #5 on: October 26, 2010, 01:31:23 PM »
HA HA HA