नमस्कार मित्रांनो,
नेहमी प्रमाणे एक नवीन कल्पना घेवून आलो आहे
विडंबन प्रकारात मोडणारी कविता.
तुम्हा सर्वाना " ब्रेक अप के बाद" हे गाणे माहित असेल जे सर्वज्ञात आहे सध्या
मध्यंतरी हे गाणे ऐकताना कसे कुणास ठावूक मला हि कविता विडंबनात्मक सुचली
- हर्षद कुंभार
