Author Topic: विडंबन-असेन मी नसेन मी..  (Read 1720 times)

Offline प्रसाद पासे

 • Newbie
 • *
 • Posts: 45
 • Gender: Male
 • कवितेतून स्वतःला समजायला लागलो..
विडंबन-असेन मी नसेन मी..
« on: February 20, 2012, 06:09:51 PM »
(कवीयत्री शांत शेळके यांची जाहीर माफी मागून)   

असेन मी नसेन मी तरी निरंतर असेल प्रेम हे
माझ्या डोळ्यात नेहमी तुला दिसेल प्रेम हे

तुला पाहताच क्षणी मला असे काही वाटले
जसे काही माझ्या मनी तुझे प्रेम जागले
हृदयाच्या हालचालीत माझ्या तिथे दिसेल प्रेम हे

आजकाल मन माझे वेगळ्याच विश्वात रमते
लपवून सुद्धा माझ्या डोळ्यात नेहमीच ते दिसते
माझ्या मनांत नेहमी तुझे असेल प्रेम हे

प्रेमाच्या ह्या वाटेवरती तुझी साथ मिळावी?
तुझ्या सहवासात मला जगण्याची दिशा कळावी
माझ्या मनातलं कधी तुला कळेल का प्रेम हे?

प्रसाद पासे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: विडंबन-असेन मी नसेन मी..
« Reply #1 on: February 21, 2012, 10:54:07 AM »
Chan..

ganu.pawse

 • Guest
Re: विडंबन-असेन मी नसेन मी..
« Reply #2 on: March 09, 2012, 10:20:10 PM »
boring

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: विडंबन-असेन मी नसेन मी..
« Reply #3 on: April 13, 2012, 02:49:17 PM »
Good  :)