Author Topic: पलुन जाता लग्नाला  (Read 1907 times)

Offline joshi.vighnesh

  • Newbie
  • *
  • Posts: 34
पलुन जाता लग्नाला
« on: July 18, 2012, 03:48:32 AM »
मुल कविता - विझता विझता स्वताला

पलून जाउन लग्न कुनालाही करता येते
अशा लग्नांची आमंत्रणे आम्हालाही आली नाहीत असे नाही
अशा कीतितरी पोरी शील घालीत गेल्या दारावरुन
आम्ही मान वलून पाहीलेच नाही असेही नाही
शास्त्राने लग्न करण्यात काय अर्थ तुम्ही पलूनच जा
लग्नाचा असा सल्ला देणारे खुप नाहीत असे नाही
अशी लग्न लाउन देनारी दुकाने रस्तारस्त्यावर
एका दिवसाकाठी आई-बाप बनानारे महाभाग नाहीत असे नाही
अशा बेईमान जगात बायकोला फ़िरवताना
वळून दुसरीला पाहील नाही असेही नाही...

विघ्नेश जोशी..
« Last Edit: July 18, 2012, 03:50:04 AM by joshi.vighnesh »

Marathi Kavita : मराठी कविता